What is SEO ? | SEO काय आहे ? | Seo विषयी अपूर्ण माहिती मराठीत
SEO काय आहे ?
मित्रा नो मी आज तुमाला SEO काय आहे. SEO म्हणजे सर्च इंजिन ऑप्टीमाइझेशन SEO हे google वर आपल्या blog article किंवा web contant ला google वर रँक करण्यासाठी वापरतात. आपण खलील उदाहरण द्वारे समजून घेऊ .
Ex : समजा तुम्ही tik tok या विषयावर google वर सर्च केलं आणि त्या विषयी तुम्हाला माहिती google ने तुम्हाला दाखवली. का तुम्ही विचार केला की गुगळे ने तुम्हाला ती माहीती कशी दाखवली . ती माहिती ज्या व्यक्ती ने लिहिली त्याने आपला artical मध्ये SEO केलं असेल त्याने असे काही शोध शब्द (search word) जोडलेले असतात. ते google च्या AI (artificial intelligent) algorithms च्या मदतीने रँक करतात तुम्ही तुमच्या article मध्ये जितके शोध शब्द जोडणार तितका तुमचा article जास्त जागेवर रँक होईल. यालाच SEO असे म्हणतात.
Blog मध्ये SEO कसे करतात ?
SEO करण्यासाठी तुमहाला शोध शब्द विषयी माहिती असणे आवश्यक असते.
Ex :
समजा तुम्ही tok var vidoe कसा बनवावा या विषयी blog लिहिला. जर तुम्हाला याचं SEO करायचं असेल तर तुम्हाला हे माहीत हवं की user google या विषयी शोधण्यासाठी कोणता शोध शब्द वरील समजा जर त्याने शोधले tik tok काय आहे. जर तुमच्या blog मध्ये tik tok या शब्दाचा SEO जर केला असेल तर GOOGLE चा AI algorithms त्या USER ला तुमचा artical दाखवेल अशा पद्धतीने विविध शब्दांना SEO केल्या ने तुमचा article रँक करेल .
BLOG मध्ये SEO करण्याची पध्दत :
पाहिले तुम्ही एक new post लिहून घ्यावी .
व त्या page ची link copy करवी आणि परत new post च्या tap मध्ये जावे. व ती तिथे past करवी. अशा पद्धती ने विविध शब्दाला SEO करवा .
Post a Comment