नेटवर्क सेक्युरिटी
आपल्या नेटवर्क संसाधनांचा वापर केवळ अधिकृत व्यक्तीद्वारे होत असल्याचे सुनिश्चित करणे ,ते देखील जगातील किवा इंटरनेट वरील विभिन्न स्थानावरून , हे मोठ्या संघटना समोर आव्हान असते. विशाल कॉम्प्युटर कीव नेटवर्क सुरक्षित ठेण्यासाठी विशेष तांत्रज्ञान आहेत फियरवाॅल, इंत्तुजन दितेक्षन सिस्टीम,
आणि व्हर्चअल प्रायव्हट नेटवक्स.
• फायलवाॅलमध्ये हार्डवेअर व साॅफ्टवेयर असते जे कंपनीच्या इंटरनेट व इतर आत्त्रिक नेटवर्क पर्यंत अॅक्सेस नियंत्रित करते. अधिकांशमध्ये पृक्सी सव्ह्रर
नावाच्या सोफ्टवअर किवा विशेष कॉम्प्युटरचा वापर केला जातो. कंपनीचे आत्रिक नेटवर्क आणि बाहेरील जगामध्ये होणारे सर्व कम्युनिकेशन ह्यातूनच जाते.
प्रॉक्सी सव्ह्रर प्रत्येक कम्युनिकेशन आणि मूल्यांकन करून ठरवते की यखदा संदेश किवा कंटेंट कंपनीच्या नेटवर्क वर येणे किवा त्यावरून बाहेर जाणे सुरक्षित आहे की नाही.
• इंट्रूजन डिटेक्शन सिस्टीम फायरवॉल सह काम करून संघटनेच्या नेटवर्कला सुरक्षा देते. ह्या सिस्टीम अत्याधुनिक स्टॅटिस्टकल तंटर्ण्यान वापरून नेटवर्क सर्व इनकमिंग व आउटगोइंग ट्राफिकचे विश्लेषण कतात. प्रगत पॅटर्न मॅचिग आणि शोधक वापरून आयडीएस नेटवर्क अटोकची चिन्ह ओळखू शकते आणि हल्लेखोराने काही नुकसान करण्याच्या आत अॅक्सेस अक्षम करू शकते.
• व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्क रिमोट यूजर व संघटनेच्या आतरिक नेटवर्क च्या मध्ये एक सुरक्षित कानेशन तयार करतात. विशेष व्हापियेन प्रोटोकॉल वापरकर्त्याच्या घर किवा लॅपटाॅप आणि कंपनीच्या सव्हरच्या मध्ये एका देदिकेत लाइन्स सारखे कानेश्र्न स्थापित करतात. हे चंगलेच येंकृपेड असते आणि वापरकर्त्याच्या दृष्टिकोनातून असे वाटते जणू त्याचे वरकटेश्र्न कॉपोर्रेट नेटवर्क वरच आहे.
संघटनांप्रमनेच अंतिम वापकर्त्या समोर देखील सुरक्षेसंबंधी आव्हाने व समस्या असतात. आपल्याला
आपला खजगी माहिती क्या गोपनीयतेची काळजी घेणे आवश्यक आहे.
नेटवर्क सेक्युरिटी |
Post a Comment